आधार तु विश्वासाचा मनी देतोस रे बळ मायेची ऊबदार माऊली असाह्यचा दिवा तु आधार तु विश्वासाचा मनी देतोस रे बळ मायेची ऊबदार माऊली असाह्यचा दिवा तु
दूरूनी मस्तक तूझ्या चरणी ठेवीला डोळे बंद करूनी माझा विठू पाहिला. दूरूनी मस्तक तूझ्या चरणी ठेवीला डोळे बंद करूनी माझा विठू पाहिला.
विठ्ठला तुझ्या कडे रे मी हात जोडुनिया विनंती करत आहे या आभासी जगात मात्र तुझीच मला साथ हवी आहे विठ्ठला तुझ्या कडे रे मी हात जोडुनिया विनंती करत आहे या आभासी जगात मात्र तुझी...
फुगून बसलास तू फुगून बसलास तू
अबोल भावनांना स्वरबद्ध केले तुझ्या अनभिज्ञतेने काळीज जाळले... अबोल भावनांना स्वरबद्ध केले तुझ्या अनभिज्ञतेने काळीज जाळले...
निराकार रुप । तुझे पांडुरंगा श्रीहरी, श्रीरंगा।चराचरी निराकार रुप । तुझे पांडुरंगा श्रीहरी, श्रीरंगा।चराचरी